** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, September 1, 2019

गगनबावडा तालुक्यात 67 मिमी पाऊस


        कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात 168.73 मि.मी इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2230.43 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 14.06 मिमी इतकी नोंद झाली.        
आजअखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले - 1.25 एकूण 776.04, शिरोळ - निरंक एकूण 535, पन्हाळा -5.71 एकूण 2112.71, शाहूवाडी 19 एकूण 2544.67, राधानगरी 19 एकूण 2654, गगनबावडा - 67 मिमी एकूण 5567.50 करवीर - 2.73 एकूण 1611, कागल 2.57 एकूण 1717.57, गडहिंग्लज 3.29  एकूण 1315.14,  भुदरगड 18.60 एकूण 2360.40, आजरा 9.75 एकूण 2829.25 व चंदगड 19.83 मिमी एकूण 2741.83 इतका पाऊस झाला आहे. इतर सर्व तालुक्यात पाऊस निरंक आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.