कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात 1.67 मि.मी इतका पाऊस
झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 31854.85 मिमी तर गेल्या 24 तासातील
सरासरी अवघी 0.14 मिमी इतकी नोंद झाली.
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका
निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
शाहूवाडी तालुक्यात 1.67 एकूण 3026.83 मिमी
पाऊस झाला आहे. इतर सर्व तालुक्यात पाऊस निरंक आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.