14
सपटेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत
कोल्हापूर
- 12 (जिमाका) : न्यायालयीन खटल्यांचा जास्तीत निपटारा करण्यासाठी शनिवार दि. 14 सप्टेंबर
रोजी राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी व सेवा
प्राधिकरण यांनी केली.
जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या अधिपत्याखाली
असलेल्या शहर व तालुका न्यायालयामधील कौटुंबिक, सहकार, औद्योगिक व कामगार न्यायालयामधील
तडजोड योग्य प्रलंबित दिवाणी, फौजदारी असे 4110 व दाखलपूर्व 9003 खटले आहेत. त्यांचा निपटारा या अदालतीमध्ये करण्यात येणार आहे.
तरी या लोक अदालतीचा सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.