** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 25, 2019

जिल्ह्यासाठी खर्च विषयक 4 निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती




            कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यातील 10 मतदार संघांसाठी शील अशिष, आर. नटेश, एम.डी. शादाब अहमद आणि जे. आनंद कुमार या चौघांची खर्च विषयक निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
       271- चंदगड, 272 -राधानगरी व 273 -कागल या विधानसभा  मतदार संघासाठी शील आशिष यांची नेमणूक झाली आहे. 274- कोल्हापूर दक्षिण आणि 275- करवीर या मतदार संघासाठी आर. नटेश यांची नेमणूक झाली आहे. 276- कोल्हापूर उत्तर आणि 277-शाहूवाडी या मतदार संघसाठी एम. डी. शादाब अहमद यांची नेमणूक झाली आहे तर 278- हातकणंगले, 279- इचलकरंजी आणि 280-शिरोळ या मतदार संघासाठी जे. आनंद कुमार यांची नेमणूक झाली आहे.
          या निवडणूक निरीक्षक पथकासाठी नोडल अधिकारी म्हणून उप जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण हे काम पहात आहेत.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.