** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 16, 2019

जिल्हा परिषदेच्या कामवाटप समितीची सभा



कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : जिल्हापरिषदेकडील सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था यांच्यासाठी कामवाटप समितीची बैठक उद्या मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता व सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते यांची बैठक दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेच्या जुने सभागृह (कागलकर हाऊस) येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती सु.बे.अ/म.स.स. कामवाटप समितीचे सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांनी दिली आहे.
       जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते व मजूर सहकारी संस्था यांनी मिटींगला ज्यांच्या नावे सुबेअ व मजूर संस्थांचे जिल्हा परिषदेचे रजिस्ट्रेशन आहे त्यांनी स्वत: व मजूर संस्थांचे चेअरमन, सचिव यांनी आपल्या पासबुकासह हजर रहावे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.