कोल्हापूर,
दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 2903 प्राप्त अहवालापैकी 2315 अहवाल निगेटिव्ह तर 516 अहवाल
पॉझिटिव्ह (72 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1184 प्राप्त
अहवालापैकी 1005 अहवाल निगेटिव्ह तर 179 अहवाल पॉझिटिव्ह. (65 अहवाल
आरटीपीसीआरसाठी पाठविण्यात आले) खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 397 प्राप्त अहवालापैकी
276 निगेटिव्ह तर 121 पॉझीटिव्ह असे एकूण 816 अहवाल
पॉझीटिव्ह तर एकूण 34 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात
आजअखेर एकूण 69 हजार 914 पॉझीटिव्हपैकी 57 हजार 926 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9660 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 816 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-27 भुदरगड-45, चंदगड-41,
गडहिंग्लज-37, गगनबावडा-20, हातकणंगले-63, कागल-50, करवीर-78, पन्हाळा-20, राधानगरी-13, शाहूवाडी-35,
शिरोळ-93, नगरपरिषद क्षेत्र-78, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 177, इतर जिल्हा व
राज्यातील-39 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1483, भुदरगड- 1783,
चंदगड- 1561, गडहिंग्लज- 2291, गगनबावडा- 268, हातकणंगले-7014, कागल-2133, करवीर-7952,
पन्हाळा- 2657, राधानगरी-1548, शाहूवाडी-1927, शिरोळ- 3646, नगरपरिषद क्षेत्र-9597,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 22 हजार 114 असे एकूण
65 हजार 974 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 3 हजार 940 असे मिळून एकूण 69 हजार 914 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात
संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 69 हजार 914 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 57
हजार 926 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 328 जणांचा मृत्यू झाला
असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9660 इतकी
आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.