कोल्हापूर,
दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 1484 प्राप्त अहवालापैकी 1034 अहवाल निगेटिव्ह तर 360 अहवाल
पॉझिटिव्ह (90 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 974 प्राप्त
अहवालापैकी 796 अहवाल निगेटिव्ह तर 178 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब
मध्ये 946 प्राप्त अहवालापैकी 486 निगेटिव्ह तर 460 पॉझीटिव्ह असे एकूण 998 अहवाल पॉझीटिव्ह तर 61 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात
आजअखेर एकूण 78 हजार 995 पॉझीटिव्हपैकी 65 हजार 277 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 10987 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 998 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-8, भुदरगड-56,चंदगड-41,
गडहिंग्लज-7, गगनबावडा-1, हातकणंगले-122, कागल-32, करवीर-128, पन्हाळा-35, राधानगरी-5, शाहूवाडी-4,
शिरोळ-120, नगरपरिषद क्षेत्र-55 कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 252, इतर जिल्हा व
राज्यातील-87 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1762, भुदरगड- 2119,
चंदगड- 1885, गडहिंग्लज- 2597, गगनबावडा- 304, हातकणंगले-7844, कागल-2467, करवीर-9098,
पन्हाळा- 3102, राधानगरी-1660, शाहूवाडी-2211, शिरोळ- 4547, नगरपरिषद क्षेत्र-10298,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 24 हजार 288 असे एकूण 74
हजार 182 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 4 हजार 813 असे मिळून एकूण 78 हजार 995 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 78 हजार 995 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 65
हजार 277 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 731 जणांचा मृत्यू झाला
असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10987 इतकी
आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.