** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 2, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 125.50 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 15 मिमी पाऊस



            कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 125.50 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 15 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 23 मिमी एकूण 457.79 मिमी, शिरोळ- 15 मिमी एकूण 342  मिमी, पन्हाळा- 69.57 एकूण 1157.71 शाहूवाडी- 73.17 मिमी एकूण 1562.33 राधानगरी- 79.67 मिमी एकूण 1480.50 मिमी, गगनबावडा- 125.50 मिमी एकूण 3356.50 मिमी, करवीर- 60.18 मिमी एकूण 936.27 मिमी, कागल-  56.14 मिमी एकूण 906.71  मिमी, गडहिंग्लज- 25.43 मिमी एकूण 600.71 मिमी, भुदरगड- 57.40 मिमी एकूण 1179.60 मिमी, आजरा- 54.50  मिमी एकूण 1470.75  मिमी, चंदगड- 73.17 मिमी एकूण 1452.17 मिमी.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.