** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 21, 2019

दोनच तालुक्यात तुरळक पाऊस


                                                            

            कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात केवळ 5.50 मि.मी इतका पाऊस झाल्याने पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2163.83 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 0.46 मिमी इतकी नोंद झाली.           
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
शाहुवाडी- 2 मिमी एकूण 2439.17 व गगनबावडा - 3.50 मिमी एकूण 5185.50 इतका पाऊस झाला आहे. इतर सर्व तालुक्यात पाऊस निरंक आहे.
                                           00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.