** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 23, 2019

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2171.65 पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 71 मिमी


      
          कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2171.65 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 7.05 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 71 मिमी पावसाची नोंद झाली.
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले - 0.63 मिमी एकूण 768.67,  शिरोळ निरंक एकूण 531.71, पन्हाळा निरंक एकूण 2078.14, शाहूवाडी 1.67 एकूण 2440.83, राधानगरी 2 एकूण  2594, गगनबावडा - 71 मिमी एकूण 5264.50, करवीर 1.36 एकूण 1592.27, कागल 0.29 एकूण 1703.57, गडहिंग्लज 2.43  एकूण 1306, भुदरगड 1.80 मिमी एकूण 2313, आजरा 2.25 एकूण 2786.75  व चंदगड 1.17 मिमी एकूण 2680.33 इतका पाऊस झाला आहे.
                                           00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.