कोल्हापूर
दि 15 (जिमाका) : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर डिझास्टर रिलिफ
फंड या नावाने बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी शाखेत खाते उघडण्यात आले आहे. त्याचा
खातेक्रमांक पुढीलप्रमाणे आहे.
090110110018730 IFSC CODE
BKID0000901 असा असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या खात्यामध्ये नागरिकांनी,
सेवाभावी संस्थांनी आपली मदत जमा
करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
0 00 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.