कोल्हापूर,
दि. 22 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात केवळ 9.19 मि.मी इतका पाऊस झाल्याने
पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2164.60
मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 0.77 मिमी इतकी नोंद झाली.
आज अखेर एकूण
नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले -
0.13 मिमी एकूण 768.04, गगनबावडा - 8 मिमी
एकूण 5193.50, भुदरगड 0.40 मिमी एकूण 2311.20 व चंदगड 0.67 मिमी एकूण 2679.17 इतका
पाऊस झाला आहे. इतर सर्व तालुक्यात पाऊस निरंक आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.