** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 24, 2019

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2182.56 पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 68 मिमी



          कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2182.56 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 10.91 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 68 मिमी पावसाची नोंद झाली.
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले - 1.25 मिमी एकूण 769.92,  शिरोळ निरंक एकूण 531.71, पन्हाळा 1.86 एकूण 2080, शाहूवाडी 13.83 एकूण 2454.67, राधानगरी 10.33 एकूण 2604.33, गगनबावडा - 68 मिमी एकूण 5332.50, करवीर 4 एकूण 1596.27, कागल 1.86 एकूण 1705.43, गडहिंग्लज 3.57  एकूण 1309.57, भुदरगड 9.60 मिमी एकूण 2322.60, आजरा 6 एकूण 2792.75  व चंदगड 10.67 मिमी एकूण 2691 इतका पाऊस झाला आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.