आय.सी.आय.सी.आय.
बॅंकेकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांचा धनादेश
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : कोल्हापूर
पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून आय.सी.आय.सी.आय. बॅंकेकडून 25
लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला.
झोनल हेड कुमार आशिष रंजन, रिजनल हेड संबित मल्लिक, विकास
देशमुख, शाखाधिकारी सागर राजगुरू यांनी हा धनादेश दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी
संजय शिंदे उपस्थित होते.
0000

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.