** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 16, 2019

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2153.71 पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 25 मिमी




          कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2153.71 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 7.52 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 25 मिमी पावसाची नोंद झाली.
          आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 1.50 मिमी एकूण 759.79 मिमी, शिरोळ निरंक एकूण 531.71 मिमी, पन्हाळा- 6.43 एकूण 2073.14 मिमी, शाहूवाडी- 12.17 मिमी एकूण 2403 मिमी, राधानगरी- 9.67 मिमी एकूण 2578.50 मिमी, गगनबावडा- 25 मिमी एकूण 5153 मिमी, करवीर- 3.73 मिमी एकूण 1588.45 मिमी, कागल- 1.71 मिमी एकूण 1702.29 मिमी, गडहिंग्लज- 1.86 मिमी एकूण 1302.71 मिमी, भुदरगड- 7 मिमी एकूण 2303 मिमी, आजरा- 9 मिमी एकूण 2776.25 मिमी, चंदगड- 12.17 मिमी एकूण 2671.83 मिमी.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.