** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 3, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 143.50 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 13.71 मिमी पाऊस




                कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 143.50 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 13.71 मिमी पावसाची नोंद झाली.
                आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 18.88 मिमी एकूण 476.67 मिमी, शिरोळ- 13.71 मिमी एकूण 335.71  मिमी, पन्हाळा- 82.43 एकूण 1240.14 शाहूवाडी- 65.67 मिमी एकूण 1628 राधानगरी- 104.17 मिमी एकूण 1584.67 मिमी, गगनबावडा- 143.50 मिमी एकूण 3497 मिमी, करवीर- 43.55 मिमी एकूण 979.82 मिमी, कागल-  72.86 मिमी एकूण 979.57  मिमी, गडहिंग्लज- 38 मिमी एकूण 638.71 मिमी, भुदरगड- 79.80 मिमी एकूण 1259.40 मिमी, आजरा- 100.50  मिमी एकूण 1571.25  मिमी, चंदगड- 96.17 मिमी एकूण 1548.33 मिमी.
00000

     


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.