कोल्हापूर,
दि.11 (जिमाका): कोविड-19 तिसऱ्या
लाटेच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने
दिनांक 11 जानेवारी 2022 पासून पुढील
आदेशापर्यंत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अभ्यागत भेटी रद्द करण्यात आल्या
आहेत. शासनाच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कोणत्याही
अभ्यागतास पुढील आदेशापर्यंत विशेष लेखी परवानगी शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तथापि, अत्यावश्यक बाबीकरीता अभ्यागतांनी collectorkolhapur@gmail.com या ईमेल वर अर्ज पाठवावा, असे आवाहन जिल्हा
प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.