जिल्हाधिकारी
राहुल रेखावार यांच्या हस्ते
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
कोल्हापूर दि. 26(जिल्हा माहिती कार्यालय): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकरी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी
शंकरराव जाधव, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्यासह जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.