कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 10.33 मिमी पाऊस
पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात
आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका
निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 4.25
मिमी एकूण 40 मिमी, शिरोळ- 2 मिमी एकूण 21 मिमी, पन्हाळा- 9.71 एकूण 143 मिमी,
शाहुवाडी- 10.33 मिमी एकूण 174.67, राधानगरी- 8 मिमी एकूण 119 मिमी, गगनबावडा-4.50
मिमी एकूण 294 मिमी, करवीर- 5 मिमी एकूण 140.82 मिमी, कागल- 4.43 मिमी एकूण 105.43
मिमी, गडहिंग्लज-3.57 मिमी एकूण 70.71 मिमी, भुदरगड- 4.20 मिमी एकूण 112.80 मिमी,
आजरा- 6.25 मिमी एकूण 133.25 मिमी, चंदगड- 2.67 मिमी एकूण 153 मिमी पाऊस या वर्षी
पडल्याची नोंद आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.