** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, June 27, 2020

गगनबावडा तालुक्यात काल 15 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 15 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 5.38 एकूण 113.38 मिमी, शिरोळ- 4 एकूण 87.14 मिमी, पन्हाळा- 2.57 एकूण 358.14 मिमी, शाहूवाडी- 3 मिमी एकूण 482.83, राधानगरी- निरंक मिमी एकूण 463 मिमी, गगनबावडा-15 मिमी एकूण 1092.50 मिमी, करवीर- 1.55 एकूण 314.91 मिमी, कागल- 8.14 एकूण 349.29 मिमी, गडहिंग्लज- 9.57 एकूण 210.86 मिमी, भुदरगड- 2.00 एकूण 386.80 मिमी, आजरा- 4.25 मिमी एकूण 448.25 मिमी, चंदगड- 00.17 मिमी एकूण 483.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.