** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 18, 2020

गगनबावड्यात काल 86.50 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 86.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 11.63 एकूण 91.88 मिमी, शिरोळ- 12 एकूण 64 मिमी, पन्हाळा- 40.14 एकूण 303.29 मिमी, शाहुवाडी- 60.70 मिमी एकूण 382.50 मिमी, राधानगरी- 41.17 मिमी एकूण 399 मिमी, गगनबावडा-86.50 मिमी एकूण 907 मिमी, करवीर- 25.36 एकूण 280.18 मिमी, कागल- 41 एकूण 307.29 मिमी, गडहिंग्लज- 30 एकूण 185.43 मिमी, भुदरगड- 52.80 एकूण 332.20 मिमी, आजरा- 54.75 मिमी एकूण 371 मिमी, चंदगड- 59 मिमी एकूण 410.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.