** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, June 20, 2020

गगनबावड्यात काल 39 मिमी पाऊस



पाऊस/तालुकानिहाय


       
            कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 39 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 2.13 एकूण 101.50 मिमी, शिरोळ- 0.29 एकूण 69.86 मिमी, पन्हाळा- 15.43 एकूण 341.43 मिमी, शाहुवाडी- 25.83 मिमी एकूण 446.83 मिमी, राधानगरी- 17.83 मिमी एकूण 456.17 मिमी, गगनबावडा-39 मिमी एकूण 1017.50 मिमी, करवीर- 6.9 एकूण 307.91 मिमी, कागल- 11.14 एकूण 334.14 मिमी, गडहिंग्लज- 2.71 एकूण 199 मिमी, भुदरगड- 5.60 एकूण 372.60 मिमी, आजरा- 23.25 मिमी एकूण 429 मिमी, चंदगड- 18.50 मिमी एकूण 473.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.