कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 34 मिमी पाऊस पडल्याची नोंद
झाली आहे.
जिल्ह्यात
आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची
तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- निरंक
एकूण 113.38 मिमी, शिरोळ- 1 एकूण 88.14 मिमी, पन्हाळा- निरंक एकूण 358.14 मिमी,
शाहूवाडी- 1.17 मिमी एकूण 484, राधानगरी- 1.50 एकूण 464.50 मिमी, गगनबावडा-34 मिमी
एकूण 1126.50 मिमी, करवीर- निरंक एकूण 314.91 मिमी, कागल- 2.43 एकूण 351.71 मिमी,
गडहिंग्लज- 6.43 एकूण 217.29 मिमी, भुदरगड- 0.40 एकूण 387.20 मिमी, आजरा- 2 एकूण 450.25
मिमी, चंदगड- 0.33 मिमी एकूण 484 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.