कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 32 मिमी पाऊस पडल्याची नोंद
झाली आहे.
जिल्ह्यात
आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची
तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 2.13
एकूण 116.38 मिमी, शिरोळ- 31.71 एकूण 119.86 मिमी, पन्हाळा- निरंक एकूण 358.71
मिमी, शाहूवाडी- 4.50 मिमी एकूण 493, राधानगरी- निरंक एकूण 464.50 मिमी, गगनबावडा-32
मिमी एकूण 1187.50 मिमी, करवीर- निरंक एकूण 314.91 मिमी, कागल- 0.29 एकूण 352
मिमी, गडहिंग्लज- 5.43 एकूण 223.14 मिमी, भुदरगड- 2 एकूण 392.20 मिमी, आजरा- 2
एकूण 455.25 मिमी, चंदगड- 5.67 मिमी एकूण 491.50 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद
आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.