** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 23, 2020

दुरूस्ती सुरू असल्याने 1 वाहतूक मार्ग बंद




कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुपारपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. पर्यायी वाहतूक आंबेवाडी चिखली मार्गे सुरू आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर तालुक्यातील  कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आहे. तसेच या ठिकाणी काम चालू असल्याने वाहतुक बंद असून पर्यायी वाहतुक आंबेवाडी चिखली मार्गे सुरू आहे. 
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.