** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 22, 2020

गगनबावड्यात काल 23.50 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  शाहुवाडी तालुक्यात 23.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
पन्हाळा- 3.57 मिमी, शाहुवाडी- 8.50 मिमी, गगनबावडा-23.50 मिमी, कागल- 1.14, भुदरगड- 0.40 मिमी, आजरा- 9.50 मिमी, चंदगड- 2.33 मिमी पाऊस  तर हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, करवीर व कागल या तालुक्यात पाऊस निरंक आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.