** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 23, 2020

गगनबावड्यात काल 17.50 मिमी पाऊस




            कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 17.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
पन्हाळा- 1 मिमी, शाहुवाडी- 9.50 मिमी, राधानगरी- 1.67 मिमी, गगनबावडा-17.50 मिमी, भुदरगड- 3.40 मिमी, आजरा- 0.50 मिमी, चंदगड- 1.33 मिमी पाऊस  तर हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल  व गडहिंग्लज या तालुक्यात पाऊस निरंक आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.