** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, June 21, 2020

शाहूवाडीत काल 8.83 मिमी पाऊस



            कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  शाहुवाडी तालुक्यात 8.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- निरंक, एकूण 101.50 मिमी, शिरोळ- निरंक एकूण 69.86 मिमी, पन्हाळा- 5.29 एकूण 346.71 मिमी, शाहुवाडी- 8.83 मिमी एकूण 455.67 मिमी, राधानगरी- 3.50 मिमी एकूण 459.67 मिमी, गगनबावडा-8 मिमी एकूण 1025.50 मिमी, करवीर- 0.64 एकूण 308.55 मिमी, कागल- 0.57 एकूण 334.71 मिमी, गडहिंग्लज- 0.57 एकूण 199.57 मिमी, भुदरगड- 1.40 एकूण 374 मिमी, आजरा- 3.75 मिमी एकूण 432.75 मिमी, चंदगड- 3.83 मिमी एकूण 477.50 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.