कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 3 मिमी व चंदगड तालुक्यात 1
मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, करवीर,
कागल, गडहिंग्लज, भुदरगड व आजरा या तालुक्यात पाऊस निरंक आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.