** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, June 21, 2020

जिल्ह्यातील 1 मार्ग बंद



कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का.) : पावसामुळे जिल्ह्यातील 1 राज्यमार्ग  मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर तालुक्यातील  कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी असल्याने वाहतुक बंद असून तसेच सदर रस्त्यावर काम चालू असलेने आधीपासून रस्ता  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी वाहतुक आंबेवाडी चिखली मार्गे सुरू आहे. 


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.