** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 26, 2020

शिरोळ तालुक्यात काल 13.29 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 13.29 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 6 एकूण 108 मिमी, शिरोळ- 13.29 एकूण 83.14 मिमी, पन्हाळा- 4.29 एकूण 355.57 मिमी, शाहूवाडी- 4.67 मिमी एकूण 479.83, राधानगरी- 0.83 मिमी एकूण 463 मिमी, गगनबावडा-2.50 मिमी एकूण 1077.50 मिमी, करवीर- 4.82 एकूण 313.36 मिमी, कागल- 5.29 एकूण 341.14 मिमी, गडहिंग्लज- 1.14 एकूण 201.29 मिमी, भुदरगड- 00.00 एकूण 384.80 मिमी, आजरा- 0.50 मिमी एकूण 444 मिमी, चंदगड- 00.00 मिमी एकूण 483.50 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.