** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, October 15, 2020

गगनबावडा तालुक्यात 108 मिमी पाऊस

 


कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 108 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

 हातकणंगले- 62.38(712.75), शिरोळ- 80.86 (644.86), पन्हाळा-84.29 (1951.57), शाहूवाडी- 53 (2044.33), राधानगरी- 35.83 (2149), गगनबावडा- 108 (5362), करवीर- 92.55 (1415.36), कागल- 49.43 (1471.86), गडहिंग्लज- 35.57 (1241), भुदरगड- 21.80 (1675.60), आजरा- 29 (2480), चंदगड- 24.67 (2402.83) इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.