कोल्हापूर,
दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 565 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 533 निगेटिव्ह तर 31
अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 198
प्राप्त अहवालापैकी 175 निगेटिव्ह तर 23 पॉझीटिव्ह, (50 निगेटिव्ह अहवाल
आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 345 प्राप्त
अहवालापैकी 267 निगेटिव्ह तर 78 पॉझीटिव्ह असे एकूण 132 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर
एकूण 46 हजार 509 पॉझीटिव्हपैकी 38 हजार 812 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजअखेर जिल्ह्यात एकूण 6 हजार 162 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5
वाजेपर्यंत प्राप्त 132 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, भुदरगड-6, चंदगड-8,
गडहिंग्लज-8, हातकणंगले- 8, कागल-4, करवीर-6,
शाहूवाडी-4, शिरोळ-4, नगरपरिषद क्षेत्र- 33, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 30
व इतर शहरे व राज्य 20 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,नपा आणि
मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-812, भुदरगड- 1168,
चंदगड- 1110, गडहिंग्लज- 1328, गगनबावडा- 131, हातकणंगले-5069, कागल-1594,
करवीर-5374, पन्हाळा- 1781, राधानगरी-1193, शाहूवाडी-1242, शिरोळ- 2389, नगरपरिषद
क्षेत्र 7166, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 83 असे एकूण 44
हजार 440 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 69 असे मिळून एकूण 46 हजार
509 रुग्णांची
आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 46 हजार 509
पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 38 हजार 812 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1
हजार 535 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या
जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 6 हजार 162 इतकी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.