** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 16, 2020

गगनबावडा तालुक्यात 74 मिमी पाऊस

 


कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 74 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

 हातकणंगले- 12.50 (725.25), शिरोळ- 9.43 (654.29), पन्हाळा-31.57 (1983.14), शाहूवाडी- 23.50 (2067.83), राधानगरी- 19.33 (2168.33), गगनबावडा- 74 (5436), करवीर- 20.27 (1435.64), कागल- 19.71 (1491.57), गडहिंग्लज- 6 (1220), भुदरगड- 8.20 (1683.80), आजरा- 10.75 (2490.75), चंदगड- 27.83 (2430.67) इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.