** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 2, 2020

महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


 

कोल्हापूर, दि. 02 (जिल्हा माहिती कार्यालय):  महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री  यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, तहसिलदार अर्चना कणसे, नायब तहसिलदार प्रकाश दगडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते. 

0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.