कोल्हापूर,
दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 28 ऑक्टोबर रोजी
सोडण्यात येणारे शिबीर कार्यालाचे स्लॉट तांत्रिक अडचणीमुळे शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर
रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ
घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी केले
आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.