** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, October 18, 2020

आजअखेर 43 हजार 628 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 756 प्राप्त अहवालापैकी 698 निगेटिव्ह तर 54 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (4 अहवाल नाकारण्यात आले) ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 118 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 115 तर 3 पॉझीटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 204 प्राप्त अहवालापैकी 175 निगेटिव्ह तर 29 पॉझीटिव्ह  असे एकूण 86 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 47 हजार 376 पॉझीटिव्हपैकी 43 हजार 628 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 2 हजार 152 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 86 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-4, भुदरगड-1, चंदगड-2, गडहिंग्लज-7, गगनबावडा-1 हातकणंगले-7, कागल-3, करवीर-8, पन्हाळा-3, राधानगरी-1, शिरोळ- 4, नगरपरिषद क्षेत्र-5, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 35 व इतर शहरे व राज्य 5 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-835, भुदरगड- 1184, चंदगड- 1143, गडहिंग्लज- 1360, गगनबावडा- 134, हातकणंगले-5146, कागल-1614, करवीर-5475, पन्हाळा- 1813, राधानगरी-1204, शाहूवाडी-1263, शिरोळ- 2421, नगरपरिषद क्षेत्र-7268, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 348 असे एकूण  45 हजार 208 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 168 असे मिळून एकूण 47  हजार 376 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 47 हजार 376 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 43 हजार 628 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 596 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 2 हजार 152 इतकी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.