** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, October 1, 2020

शिरोळ तालुक्यात 17.14 मिमी पाऊस

 


कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात शिरोळ तालुक्यात 17.14 (488), आजरा- 1 (2377), चंदगड- 1.17 (2333.83) इतका पाऊस पडला असून इतर सर्व तालुक्यात पाऊस निरंक आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.