कोल्हापूर,
दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 254 प्राप्त अहवालापैकी 228 निगेटिव्ह तर 24 अहवाल पॉझीटिव्ह
आहेत. (2 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे
312 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 295 तर 17 पॉझीटिव्ह (56 निगेटिव्ह अहवाल
आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 183 प्राप्त
अहवालापैकी 151 निगेटिव्ह तर 32 पॉझीटिव्ह
असे एकूण 73 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात
आजअखेर एकूण 46 हजार 881 पॉझीटिव्हपैकी 41 हजार 154 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 4 हजार 169 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 73 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड- 2, चंदगड-3,
गडहिंग्लज-2, हातकणंगले- 8, कागल-4, करवीर-7, पन्हाळा-4, राधानगरी- 4, शाहूवाडी-1,
नगरपरिषद क्षेत्र- 5, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 23 व इतर शहरे व राज्य 10 असा
समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-819, भुदरगड- 1177,
चंदगड- 1121, गडहिंग्लज- 1342, गगनबावडा- 132, हातकणंगले-5097, कागल-1601, करवीर-5418,
पन्हाळा- 1799, राधानगरी-1199, शाहूवाडी-1251, शिरोळ- 2401, नगरपरिषद क्षेत्र-7222,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 195 असे एकूण
44 हजार 774 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 107 असे मिळून एकूण 46
हजार 881 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 46 हजार 881 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 41
हजार 154 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 558 जणांचा मृत्यू झाला
असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 4 हजार
169 इतकी आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.