कोल्हापूर,
दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 3929 प्राप्त अहवालापैकी 3614 अहवाल निगेटिव्ह तर 214 अहवाल
पॉझिटिव्ह (101 अहवाल नाकारण्या आले ). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 6762 प्राप्त
अहवालापैकी 6116 अहवाल निगेटिव्ह तर 646 अहवाल पॉझिटिव्ह. (356 अहवाल आरटीपीसीआरला
पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 6371 प्राप्त अहवालापैकी 5458
निगेटिव्ह तर 916 पॉझीटिव्ह असे एकूण 1776 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 32 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 62 हजार 943
पॉझीटिव्हपैकी 1 लाख 44 हजार 044 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर
जिल्ह्यात एकूण 14 हजार 057 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1776 पॉझीटिव्ह
अहवालापैकी आजरा-83, भुदरगड-29, चंदगड-13, गडहिंग्लज-27, गगनबावडा-8, हातकणंगले-230,
कागल-105, करवीर-346, पन्हाळा-131, राधानगरी-52, शाहूवाडी-68, शिरोळ-121, नगरपरिषद
क्षेत्र-137, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 400, इतर जिल्हा व राज्यातील-24 असा
समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची
संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-4123, भुदरगड- 4353, चंदगड- 3401, गडहिंग्लज- 5804,
गगनबावडा- 652, हातकणंगले-17 886, कागल-5509, करवीर-23826, पन्हाळा-8345,
राधानगरी-3704, शाहूवाडी-3781, शिरोळ- 10029, नगरपरिषद क्षेत्र-18146, कोल्हापूर
महापालिका 45 हजार 078 असे एकूण 1 लाख 54 हजार 637 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8
हजार 306 असे मिळून एकूण 1 लाख 62 हजार 943 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 1 लाख 62 हजार 943 पॉझीटिव्ह
रूग्णांपैकी 1 लाख 44 हजार 044 रूग्णांना
डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 4 हजार 842 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 14 हजार 057 इतकी आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.