** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 12, 2021

आजअखेर 1 लाख 59 हजार 593 जणांना डिस्चार्ज

 


           कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3344 प्राप्त अहवालापैकी 3112 अहवाल निगेटिव्ह तर 226 अहवाल पॉझिटिव्ह (6 अहवाल नाकारण्यात आले ). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 3075 प्राप्त अहवालापैकी 2865 अहवाल निगेटिव्ह तर 210 अहवाल पॉझिटिव्ह. (246 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 13614 प्राप्त अहवालापैकी 12051 निगेटिव्ह तर 1563 पॉझीटिव्ह असे एकूण 1999 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकूण 25 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

          जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 78 हजार 185 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 59 हजार 593 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 13 हजार 506 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

          आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1999 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-107, भुदरगड-51, चंदगड-27, गडहिंग्लज-82, गगनबावडा-20, हातकणंगले-250, कागल-121,  करवीर-435, पन्हाळा-116, राधानगरी-56, शाहूवाडी-66, शिरोळ-176, नगरपरिषद क्षेत्र-148, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 318, इतर जिल्हा व राज्यातील-26 असा समावेश आहे.

          आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-4715, भुदरगड- 4686, चंदगड- 3638, गडहिंग्लज- 6396, गगनबावडा- 697, हातकणंगले-19674, कागल-6405, करवीर-26820, पन्हाळा-9239, राधानगरी-4334, शाहूवाडी-4201, शिरोळ- 11107, नगरपरिषद क्षेत्र-19316, कोल्हापूर महापालिका 48 हजार 411 असे एकूण  1 लाख 69 हजार 639 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 546 असे मिळून एकूण 1 लाख 76 हजार 186 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 78 हजार 185 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 59 हजार 593 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 86 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 13 हजार 506 इतकी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.