** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 19, 2021

गगनबावडा येथे 97.6 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 97.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 14.1 मिमी, शिरोळ- 13.8 मिमी, पन्हाळा- 22.1 मिमी, शाहूवाडी- 26.7, राधानगरी -36, गगनबावडा- 97.6, करवीर- 26.2 मिमी, कागल- 27.8 मिमी, गडहिंग्लज- 49.7 मिमी, भुदरगड- 57.7 मिमी,  आजरा-49.5 मिमी    चंदगड- 30.7  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.