कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.64 दलघमी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
आपल्या
जिल्ह्यातील धरणांमध्ये
पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 47.72 दलघमी, वारणा 558.15 दलघमी, दूधगंगा 263.16
दलघमी, कासारी 32.62 दलघमी, कडवी 29.69 दलघमी, कुंभी 37.65 दलघमी, पाटगाव 51.32
दलघमी, चिकोत्रा 22.84 दलघमी, चित्री 29.89
दलघमी, जंगमहट्टी 12.94 दलघमी, घटप्रभा 31.56 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी,
आंबेआहोळ 16.56, कोदे (ल.पा) पुर्ण क्षमतेने भरला आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.7 फूट, सुर्वे 12.11 फूट,
रुई 39.6 फूट, इचलकरंजी 35.6, तेरवाड 33.6 फूट, शिरोळ 24 फूट, नृसिंहवाडी 23.6
फूट, राजापूर 11.3 फूट तर नजीकच्या सांगली 6.3 फूट व अंकली 4.7 फूट अशी आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.