** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 15, 2021

राधानगरी येथे 52.3 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 52.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 10.57  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 3.3 मिमी, शिरोळ- 2 मिमी, पन्हाळा- 12.8 मिमी, शाहूवाडी- निरंक, राधानगरी -52.3, गगनबावडा- निरंक, करवीर- 10 मिमी, कागल- 12.1 मिमी, गडहिंग्लज- 11.5 मिमी, भुदरगड- 39.5 मिमी,  आजरा-35.9 मिमी    चंदगड- 41.6  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.