कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय):
जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक 22.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज
सकाळी 11.05 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार
24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे
आहे. हातकणंगले-
0.2 मिमी, शिरोळ- 5.6 मिमी, पन्हाळा- निरंक, शाहूवाडी- निरंक, राधानगरी -निरंक,
गगनबावडा- निरंक, करवीर- निरंक, कागल- 0.2 मिमी, गडहिंग्लज- 22.3 मिमी, भुदरगड- 1.1
मिमी, आजरा-1.5 मिमी व
चंदगड- 7.2 मिमी पाऊस पडल्याची
नोंद झाली आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.