** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 9, 2021

जिल्ह्यामध्ये 324 दिव्यांगांचे लसीकरण

 


 

कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यामध्ये सोमवारी एकाच दिवशी 324 दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण झाले असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.

          यामध्ये महापालिकेतंर्गत 52 जणांनी पहिला तर 7 जणांनी दुसरा डोस असे एकुण 59, नगरपालिका/ नगरपरिषदेंतर्गत 119 जणांनी  पहिला  तर 32 जणांनी दुसरा डोस, तालुकास्तरावर 62 जणांनी पहिला तर 52 जणांनी दुसरा डोस असे एकुण 324 दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.