** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 21, 2021

गगनबावडा येथे 103.8 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 103.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 13.6 मिमी, शिरोळ- 6.3 मिमी, पन्हाळा- 39.8 मिमी, शाहूवाडी- 64.7, राधानगरी -77.9, गगनबावडा- 103.8, करवीर- 34.9 मिमी, कागल- 36.4 मिमी, गडहिंग्लज- 30.4 मिमी, भुदरगड- 48.1 मिमी,  आजरा-35.5 मिमी    चंदगड- 29.1  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.