** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 22, 2021

गगनबावडा येथे 226.8 मिमी पाऊस

 


       कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 226.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 60.7 मिमी, शिरोळ- 30.6 मिमी, पन्हाळा- 133.1 मिमी, शाहूवाडी- 178.1, राधानगरी -107.8, गगनबावडा- 226.8, करवीर- 109.5 मिमी, कागल- 79.7 मिमी, गडहिंग्लज- 44.8 मिमी, भुदरगड- 107 मिमी,  आजरा-71.5 मिमी    चंदगड- 62.1  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.