** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, July 11, 2021

गगनबावडा येथे 30.7 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 30.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11.09  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.1 मिमी, शिरोळ- 0.1 मिमी, पन्हाळा- 0.1 मिमी, शाहूवाडी- 0.2 मिमी, राधानगरी -0.8 मिमी, गगनबावडा- 30.7 मिमी, करवीर- 1 मिमी, कागल- 0.1 मिमी, गडहिंग्लज- 0.6 मिमी, भुदरगड- 7.4 मिमी,  आजरा-1.8 मिमी    चंदगड- 1.6  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.