कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय):
जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 16.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज
सकाळी 11.17 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24
तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 5.8
मिमी, शिरोळ- 3 मिमी, पन्हाळा- 9.3 मिमी, शाहूवाडी- 4.5 मिमी, राधानगरी -0.9 मिमी,
गगनबावडा- 16.4 मिमी, करवीर- 9.8 मिमी, कागल- 4.1 मिमी, गडहिंग्लज- 0.6 मिमी,
भुदरगड- 1.6 मिमी, आजरा-0.6 मिमी व
चंदगड- 2 मिमी पाऊस पडल्याची नोंद
झाली आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.